संदेश लोकसभा आणि राज्यसभा निवडणूक २०१४ -For Voter-Presented By Rahul Ramchandra Gavde-To share with each and every one -आश्वासन,संभाषण नको ......कार्य प्रवृत्ती पाहिजे....कारण वाढला भ्रष्ठाचार,बेरोजगारी,रस्त्यावरील खडे,दहशतवाद,प्रांतवाद......आता बदल हवा........ जागेरहा तुम्हीच आहात शिल्पकार तुमच्या गावाचे,तालुक्याचे,जिल्ह्याचे,राज्याचे,देशाचे...दिवस एका मतदानाच विकास पाच वर्षांचा.....फसू नका..विकले जाऊ नका....हे फक्त तुमच्या हातात...हक्क मतदानाचा विकास लोकशाहीचा...पुन्हा परत तेच नाही....मतदान करा उच्च शिक्षिताना...न्याय व कायद्याच्या जाणकारांना....हाच शेवट,हीच सुरवात....कोणतीही असू दे निवडणुक.....हो जागा मतदार राजा..पुरे झाला अन्याय..जागव तुझा हक्क....!!! सर्वाना हा संदेश पोहोच व्हा.....गरज नव्या स्वातंत्र्याची..नव्या निर्माणाची.....!!!